Nutan Vidya Mandir Education Society's
Re-Accredited By NAAC with'B++' Grade
UGC-CPE(College With Potential For Excellence)
Best College Award-2013 By University
Affiliated to Swami Ramanand Teerth Marathwada University, Nanded
Introduction:
मराठी विभाग हा महाविदयालयाचा स्थापनेपासून सुरु झाला आहे .अनेक चांगले विदयार्थी या विभागाने घडविले आहेत तसेच मराठी विभागातील विद्यर्थीनींची सांख्याही खूप आहे .मराठीच्या वाढीसाठी हा विभाग सदैव प्रयत्न करतो .विदयार्थ्यंमधील सुप्त कलागुणांना वाव मिळावा उदा. (लेखन,भाषण) यासाठी सदैव प्रयत्नरत असतो.
● मराठी भाषेविषयी विदयार्थ्यामध्ये अभिरुची वाढविणे. ● विद्यर्थिनीना संशोधन कार्यासाठी प्रेरीत करणे. ● लेखन कौशल्य विकसित करणे. ● साहित्याच्या माध्य्मातून विद्यर्थामधील सामाजिक जाणिवा वाढीस लावणे. ● वाचन कौशल्य,श्रावण कौशल्य,संवाद कौशल्य विकसित करणे.
FacultyID | Name | Designation | Appointment Date | Qualification | Specialization | Experience(Yrs) |
1. | Padghan A.B. | Assistant Prof. | 01.07.1993 | M.A. M.Phill | Loksahitya ani Kavya | UG : 24 Yrs. |
2. | Giri A.S. | Assistant Prof. | 30.07.2012 | M.A.(Marathi)NET & Ph.d | Kathatmak Sahitya ani Madhyayugin Sahitya | UG: 05 Yrs. PG: 02 Yrs. |